विभाजन

आजची टीका.....!!
--------------------------

विभाजन

प्रत्येक पक्षीय नेता
विभाजनाच्या बाबी मांडत
असतो
कुणी त्याच्या बाजूने
कुणी विरोधात भांडत
असतो

राज्याच्या विभाजनाला
मोठा राजकीय गंध आहे
कुणी विरोधासाठी विरोध
कुणाला विभजनाचा छंद आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे, बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी