पुतळा

आजची वात्रटिका....!!
पुतळा
---------
पुतळा एके पुतळा
पुतळा दुणे घोळका
विचारांना ठेंगा
उंचीचा येतोय पुळका

भक्त जयघोषात आनंदी
बनला गुबुगुबु नंदी
महापुरुष संपला
जर विचार मेला......!!

👉🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'