कुस्ती
मन की बात....!!
*मस्ती आणि कुस्ती*
समजले आता ऑलोम्पिकचे
पदक का मिळत नाहीत ?
निवडीत येथे 'गेम' होतात
खरे कोणी खेळत नाहीत
जाल तिथे राजकारण
डोपिंगरूपी मस्ती आहे
खऱ्याला डावलले जातेय
नमूना पहा कुस्ती आहे..!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment