बंदी

आजची वात्रटिका....!

बंदी
-----
मोहमद तुघलक कसा होता
बदलली होती राजधानी
आज विरोधी बोलू लिहु नका
उद्या शंभरावर जमने आणीबाणी

यावर बंदी त्यावर बंदी
झाला दिसतो गळु
संविधानाचा विचार करा
नका ना राव छळू

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी