पुराणातील वांगे

आजची टीका....!!

पुराणातील वांगे
--------------------
पुराणातील वांग्यातुन
आपल्या परीने बोध असतो
उत्तराखंडी सरकारचा
'संजीवन' शोध असतो

कुणी बुवाच्या सांगण्यावरून
सोन्यासाठी खणन केले
त्याच वेळी सिद्ध झाले
श्रद्धेसह विज्ञानाचे हनन केले

बुवाबाजी ,चमत्कार यांना
अजूनही किंमत आहे
त्यानेच तर आशा बाबिंसाठी
सरकारी हिंमत आहे...!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी