शोध
मन की बात....!!
*शोध*
सामान्यांच्या जीवावर
काहीही चालत आहे
सत्ता आणि विरोधी
यातही राजकीय बोलत आहे
सामान्य नागरिक
जीवनातून मुकले
नक्कीच शोध व्हावा
कोण कुठे चुकले ?
आशा घटनांत मोठा
कोणी मरत नाही
यानेच की काय यावर
कोणी उपाय करत नाही
✍🏿श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment