युद्ध
आजची टीका....!!
हारलेल्यांचे युद्ध
---------------------
शिवनामाचा गजर करणारे
टिकेमुळे 'भीड'ले आहेत
लोकांना कळून चुकतेय
कोणाचे मेंदु सडले आहेत ?
'ते' म्हणजे पुर्वदिशा
त्यांचेच करा मान्य
जयजयकार वजा केल्यास
त्यांची किंमत शुन्य
शब्दाचे उत्तर शब्दाने द्यावे
इतके जे निर्बुद्ध आहेत
जे हारलेले असतात
त्यांचे असले युद्ध आहेत
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment