गोवंश

आजची टीका.....!!

गोवंश
---------
गोवंशाला वरचेवर
राजकीय 'टेस्ट' येतेय
गर्भवतींना खाण्यासाठी
शेण मुताचे 'पेस्ट' येतेय

गाय न पाळणा-यांना
तीची जास्त कदर आहे
बैलाचेही उपयोग व्हावेत
तो आपला फादर आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642
aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी