राजकीय गेन

आजची टीका....!!

राजकीय गेन
------------------
गोविंदाच्या हांडीला
'राज'कारणाचे थरच थर
गोविंदाची काळजी कोणाला?
गोविंदा..! मरायचे तर मर

आजपर्यंत विझलेले
तांडवाने नाचु लागतात
धर्म संस्कृतिचा पाढा
मिडीयातून वाचु लागतात

पैसा ग्लॅमर प्रसिध्दी
हेच हांडीतील मेन आहे
निवडणुकीच्या तोंडावरील
राजकीय गेन आहे...!

👉🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9406344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी