पुन्हा सेल्फी

आजची टीका....!!

*पुन्हा सेल्फी*

एकाचा वाद मिटताच
दुसऱ्याची सेल्फी धडकली आहे
ज्यांनी निर्णय'प्रकाश' द्यावा
त्यांची 'पालक'नौका कॅमेऱ्यात
अडकली आहे

जनता त्रासात असते
अप्तांना मरण आले
सेल्फी वाल्यांना काय त्याचे ?
त्यांचे पर्यटण झाले

असो कोण्याही पक्षाचा
असो कोणी मंत्री
अशांची गय नको
फोडली पाहिजे थोतरी...!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'