Posts

Showing posts from June, 2017

जीएसटीचा मंत्र

वात्रटिका जीएसटीचा मंत्र -------------------- कोणी आनंदी होताहेत तर कोणी आहेत कष्टी का तर म्हणे इथून पुढे लागणार आहे जीएसटी जीएसटी ज्याला कळत नाही तोही उगाच तणावात आहे जीएसटीचा मंत्र ...

सत्यमेव कण्हते

वात्रटिका सत्यमेव कण्हते ------------------- सत्य बोलले की काहीजण कण्हू लागतात सत्य बोलणाऱ्याला जातीवादी म्हणू लागतात सोंगाड्यांचे दुखणे कण्हण्यापूरते असते सत्यमेव जयते म्हणण्...

विरोधात असताना

वात्रटिका विरोधात असताना ----------------------- विरोधात असताना ज्या बाबी खटकतात सत्ताधारी बनल्यावर त्या मनात लटकतात सत्ताधारी बनल्यावर थुक्याला थुका लावला जातो सामान्य माणूस तो असत...

वाटमाऱ्या

वात्रटिका वाटमाऱ्या ------------- पेट्रोलपंप म्हणजे लुटीचा भन्नाट मार्ग ग्राहकांना थुका लावणे भाडखाऊंचा सन्नाटा स्वर्ग पंपापंपावर दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्या आहेत खऱ्या च...

चाराण्याची कोंबडी

वात्रटिका चाराण्याची कोंबडी ------------------------ नेत्याच्या वाढदिवसी बातम्यात रुग्णांना वाटलेली फळं आहेत प्रत्यक्षात मात्र नीट पहा वाटलेली एक डझन केळं आहेत इथं चाराण्याच्या कोंब...

गुरुजींच्या बदल्या

वात्रटिका गुरुजींच्या बदल्या ---------------------- गुरुजींच्या बदल्यांचे महाराष्ट्रात सध्या वादळ बदल्या म्हणजे आता एकमेकांच्या अंगावर आदळ गुरुजींच्या बदल्यांचा घोळ कधीच नीट मिट...

साधा प्रश्न

वात्रटिका साधा प्रश्न ------------- सत्य बोचरे असते सांगणाऱ्या विरोधी सूर येतो ज्यांचे तत्वज्ञान जळून जाते तेथून मग धूर येतो आमचा प्रश्न साऱ्यांनाच स्पष्ट आणि साधा आहे सत्य स्व...

राजकीय खेळी

वात्रटिका राजकीय खेळी ------------------- यांच्या जातीय चेंडूला त्यांची जातीय फळी आहे जातीयवाद नाकारणाऱ्यांची जातीय राजकीय खेळी आहे कुणालाच नावे ठेवू नयेत प्रत्येकाच्या मनात ताव ...

रस्ते सुरक्षा

वात्रटिका रस्ते सुरक्षा -------------- डिजिटल इंडियामध्ये भयानक असे रस्ते वागणाऱ्या प्रवाशांचे मरण झाले सस्ते सरकार कोणाचेही असो अपघाताकडे नजर नसते रस्ते सुरक्षेच्या नावाने ...

जात जात नाही

वात्रटिका जात 'जात' नाही -------------------- उजेड होण्यापूर्वीच दिव्याची वात जळाली राष्ट्रपती होण्यापूर्वीच त्यांची जात कळाली जातीच्या चर्चा ज्यांनी केल्या त्या शिक्षित औलादी आहे...

गुरुजींची मान्यता

वात्रटिका गुरुजींची मान्यता --------------------- वारकऱ्यांच्या वारीमध्येही मनोहारी शिरकाव आहे गुंड पुंड गोळा करून त्याला धर्माचे नाव आहे वाद निर्माण करण्यात अशांना धन्यता असते अश...

शिक्षण हक्क

वात्रटिका शिक्षण हक्क ----------------- आजच्या शिक्षित पालकांची बुचकाळ्यात टाकणारी वागणी मोफत शिक्षणाचे तीनतेरा पैसेवाल्या शिक्षणाची मागणी शिक्षणहक्क सांगणारा कायदा कायद्या...

विभक्तीचे संकेत

वात्रटिका विभक्तीचे संकेत -------------------- एकत्र संसारामध्ये मधेच त्याचा तिरका बाण प्रेमाची कमळपुष्पे कुचकामी तिच्या डोक्याला भलता ताण त्याच्या लहरीपणामुळे तिच्या मनाचे पक्क...

मोर्चेबांधणी

वात्रटिका मोर्चेबांधणी --------------- कुणाच्या केवळ वावड्या कुणाच्या मनात संभ्रम कुणाच्या चर्चाच होईनात त्याचा अनेकांना गम कुणाचे भागवती पारायण अशा राष्ट्रपती पदाच्या चर्च...

सायन्सला बहर

वात्रटिका सायन्सला बहर ------------------- वाढत्या टक्केवारीमुळे जिकडे तिकडे कहर आहे आर्टस् ,कॉमर्स पिछाडले फक्त सायन्सलाच बहर आहे सायन्स बहाराने आतातरी शास्त्रज्ञ वाढले पाहिजेत ...

टक्कावरी

वात्रटिका टक्का'वरी' ------------- आठवीपर्यंत जेमतेम दहावीला टक्का'वरी' आहे आता नेमकं कोण सांगेल कोणती गुणवत्ता खरी आहे फुगवटा म्हणा की सूज प्रत्येकाला त्याची नशा बारावीनंतर नक...

वाकडा आकडा

वात्रटिका वाकडा आकडा -------------------- त्यांनी अभ्यास करून तत्वतः निकाल लावला संघर्ष पाहून संवाद साधून घोषणेचा झेंडा रोवला त्यांच्या टक्केवारीचा मोठा सरीकडेच आकडा आहे प्रत्यक्...

पोटातले ओठावर

वात्रटिका बापूला नावं ठेवताना आपली लायकी तपासा जनाची नाही किमान मनाची तरी लाज जोपासा जे पोटात असते ना तेच ओठावर येत आहेत तुमच्या भंपकपणाची तुम्हीच साक्ष देत आहेत ©श्...

अंदाजाचे हवापाणी

वात्रटिका अंदाजाचे हवापाणी ------------------------ जिची प्रेमपूर्वक निवड केली ती आज धोकेबाज आहे तिचे अंदाज म्हणजे हवामान खात्याचा अंदाज आहे तिच्या अंदाजाची नुसती भसाभसा हवा असते पाण्...

भेटी लागी जिवा

वात्रटिका भेटी लागे जिवा ------------------- दोघांच्या नेहमी भेटीमुळे अनेकांनी काढलेला गळा काही जणांच्या पोटामध्ये उठू लागतात कळा त्यांच्या भेटीही तेंव्हा होतात जेंव्हा प्रसंग ब...

फुसफूस

वात्रटिका फुसफूस ----------- ढोंगीबाजी करणाऱ्यांची सध्या भयाण फुसफूस शेतकऱ्यांना लावली म्हणे विरोधकांनीच फूस विरोधकांना श्रेय देण्यापेक्षा भाषणं सोडून झटा स्वतःचे राज्य ...

अभ्यास

वात्रटिका अभ्यास ----------- कोणत्याही समस्येवर त्यांच्याकडे बोलाची कॅश समस्या जणू परीक्षाच ते करीत आहेत अभ्यास अभ्यास करीत असताना निर्णयही घ्यायला हवा त्यांच्या अभ्यासाच...

कुंडल्या

वात्रटिका कुंडल्या ----------- सरकार विरोधात जेंव्हा चळवळी मांडल्या आहेत देव इंद्राच्या हाती म्हणे साऱ्यां च्या कुंडल्या आहेत उद्या लोक त्यांच्याकडे कुंडल्या विचारायला जा...

इंजिनिअरिंग

वात्रटिका इंजिनियररिंग ----------------- डी.एड्.,बी.एड्. नंतर इंजिनिअरिंगवर उपरती कळा साऱ्यांनाच लागलाय आजकाल मेडिकलचा लळा कोणतेही क्षेत्र निवडले तरी गुणवत्तेला भाव असतो कोणत्या...

टिटव्या

वात्रटिका टिटव्या --------- देशाच्या सैन्याच्या नावे त्यांच्या राजरोस शिव्या कधी मधी कर्कशपणे टीवटीवत असतात टिटव्या अशा टिटव्यांना खरंतर वेळीच दटवायला हवं तरी शांत न झाल्...

राजे

वात्रटिका राजे ------ आहे तो इतिहास राहिल का? ही मनामध्ये भिती आहे धर्माच्या नावे वादळणारी नवीन एक तिथी आहे राजे तुमच्या भांडवलावर अनेकांचा शुद्ध धंदा आहे जो जो असा धंदा करत...

फोडा आणि राज्य करा

वात्रटिका फोडा आणि राज्य करा ---------------------------- शेतक-यांच्या संपाने गाजराशिवाय काय मिळाले? फोडा आणि राज्य करा याचे नव्याने धोरण कळाले मोर्चाचे जे झाले तिच संपाची गत आहे काहीच पदरात ...

कर'नाटक'

वात्रटिका कर'नाटक' ------------- विरोधी घोषणांशिवाय आमची कृती त्रोटक असते वर्षानुवर्षे चालू आहे ते फक्त कर 'नाटक' असते साठीचा प्रश्न नाठीत हे खरच नाटक आहे आम्ही शेवटपर्यंत लढूच मर...

महाराष्ट्राचा मेंदू

वात्रटिका महाराष्ट्राचा मेंदू -------------------- शेखी मिरवत म्हातारपणाला का रे एवढा गाजावाजा ? 'सूत' कशाला मागतो बाबा मनाला थोडेतरी लाजा गरज होती तेंव्हा एकही नाही भिडला अशी घाण करता ...

टॉपर

वात्रटिका टॉपर ------- मुलींच्या टक्केवारीचा वाढलेला आकडा आहे तरी तिला नाकारण्याचा मार्ग का वाकडा आहे ? पोरांच्या हातामध्ये कमीपणाचे खापर आहे घर असो की शाळा मुलगीच आज टॉपर ...