गुरुजींची मान्यता
वात्रटिका
गुरुजींची मान्यता
---------------------
वारकऱ्यांच्या वारीमध्येही
मनोहारी शिरकाव आहे
गुंड पुंड गोळा करून
त्याला धर्माचे नाव आहे
वाद निर्माण करण्यात
अशांना धन्यता असते
अशा लोकांना तरीही
कशासाठी मान्यता आहे?
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment