कर'नाटक'
वात्रटिका
कर'नाटक'
-------------
विरोधी घोषणांशिवाय
आमची कृती त्रोटक असते
वर्षानुवर्षे चालू आहे
ते फक्त कर 'नाटक' असते
साठीचा प्रश्न नाठीत
हे खरच नाटक आहे
आम्ही शेवटपर्यंत लढूच
मराठी माणूस काटक आहे
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment