फुसफूस
वात्रटिका
फुसफूस
-----------
ढोंगीबाजी करणाऱ्यांची
सध्या भयाण फुसफूस
शेतकऱ्यांना लावली म्हणे
विरोधकांनीच फूस
विरोधकांना श्रेय देण्यापेक्षा
भाषणं सोडून झटा
स्वतःचे राज्य आले आता
शेतकऱ्यांसाठी आटा
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment