सत्यमेव कण्हते

वात्रटिका

सत्यमेव कण्हते
-------------------
सत्य बोलले की
काहीजण कण्हू लागतात
सत्य बोलणाऱ्याला
जातीवादी म्हणू लागतात

सोंगाड्यांचे दुखणे
कण्हण्यापूरते असते
सत्यमेव जयते
म्हणण्यापूरते असते

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'