रस्ते सुरक्षा

वात्रटिका

रस्ते सुरक्षा
--------------
डिजिटल इंडियामध्ये
भयानक असे रस्ते
वागणाऱ्या प्रवाशांचे
मरण झाले सस्ते

सरकार कोणाचेही असो
अपघाताकडे नजर नसते
रस्ते सुरक्षेच्या नावाने
फक्त आणि फक्त गाजर असते

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी