टक्कावरी
वात्रटिका
टक्का'वरी'
-------------
आठवीपर्यंत जेमतेम
दहावीला टक्का'वरी' आहे
आता नेमकं कोण सांगेल
कोणती गुणवत्ता खरी आहे
फुगवटा म्हणा की सूज
प्रत्येकाला त्याची नशा
बारावीनंतर नक्की कळते
आपली काय ती दशा ?
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment