वाटमाऱ्या

वात्रटिका

वाटमाऱ्या
-------------
पेट्रोलपंप म्हणजे
लुटीचा भन्नाट मार्ग
ग्राहकांना थुका लावणे
भाडखाऊंचा सन्नाटा स्वर्ग

पंपापंपावर दिवसाढवळ्या
होणाऱ्या चोऱ्या आहेत
खऱ्या चोराला लाजवणाऱ्या
हायप्रोफाईल वाटमाऱ्या आहेत

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'