फोडा आणि राज्य करा

वात्रटिका

फोडा आणि राज्य करा
----------------------------
शेतक-यांच्या संपाने
गाजराशिवाय काय मिळाले?
फोडा आणि राज्य करा
याचे नव्याने धोरण कळाले

मोर्चाचे जे झाले
तिच संपाची गत आहे
काहीच पदरात पडले नाही
एवढेच आमचे मत आहे

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'