सायन्सला बहर
वात्रटिका
सायन्सला बहर
-------------------
वाढत्या टक्केवारीमुळे
जिकडे तिकडे कहर आहे
आर्टस् ,कॉमर्स पिछाडले
फक्त सायन्सलाच बहर आहे
सायन्स बहाराने आतातरी
शास्त्रज्ञ वाढले पाहिजेत
असे जर होत नसेल तर
सायन्सचे नाद सोडले पाहिजेत
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment