मोर्चेबांधणी

वात्रटिका

मोर्चेबांधणी
---------------
कुणाच्या केवळ वावड्या
कुणाच्या मनात संभ्रम
कुणाच्या चर्चाच होईनात
त्याचा अनेकांना गम

कुणाचे भागवती पारायण
अशा राष्ट्रपती पदाच्या चर्चा
'नमो' बनले चतुर बनिया
त्यांचा शास्त्रज्ञांकडे मोर्चा

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी