टॉपर
वात्रटिका
टॉपर
-------
मुलींच्या टक्केवारीचा
वाढलेला आकडा आहे
तरी तिला नाकारण्याचा
मार्ग का वाकडा आहे ?
पोरांच्या हातामध्ये
कमीपणाचे खापर आहे
घर असो की शाळा
मुलगीच आज टॉपर आहे
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment