चाराण्याची कोंबडी

वात्रटिका

चाराण्याची कोंबडी
------------------------
नेत्याच्या वाढदिवसी बातम्यात
रुग्णांना वाटलेली फळं आहेत
प्रत्यक्षात मात्र नीट पहा
वाटलेली एक डझन केळं आहेत

इथं चाराण्याच्या कोंबडीला
बाराण्याचा मसाला असतो
मोठेपणा मिरवण्यासाठी
बनलेला प्रत्येक साला असतो

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी