गुरुजींच्या बदल्या
वात्रटिका
गुरुजींच्या बदल्या
----------------------
गुरुजींच्या बदल्यांचे
महाराष्ट्रात सध्या वादळ
बदल्या म्हणजे आता
एकमेकांच्या अंगावर आदळ
गुरुजींच्या बदल्यांचा घोळ
कधीच नीट मिटत नाही
चघळून चोथा केल्याशिवाय
कोणाचेच पांग फिटत नाही
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment