राजकीय खेळी

वात्रटिका

राजकीय खेळी
-------------------
यांच्या जातीय चेंडूला
त्यांची जातीय फळी आहे
जातीयवाद नाकारणाऱ्यांची
जातीय राजकीय खेळी आहे

कुणालाच नावे ठेवू नयेत
प्रत्येकाच्या मनात ताव आहेत
त्यामुळे उमेद्वार निवडताना
टाकलेले जळजळीत डाव आहेत

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'