वाकडा आकडा

वात्रटिका

वाकडा आकडा
--------------------
त्यांनी अभ्यास करून
तत्वतः निकाल लावला
संघर्ष पाहून संवाद साधून
घोषणेचा झेंडा रोवला

त्यांच्या टक्केवारीचा मोठा
सरीकडेच आकडा आहे
प्रत्यक्षात मात्र हा आकडा
इथून तिथून वाकडा आहे

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी