अभ्यास

वात्रटिका

अभ्यास
-----------
कोणत्याही समस्येवर
त्यांच्याकडे बोलाची कॅश
समस्या जणू परीक्षाच
ते करीत आहेत अभ्यास

अभ्यास करीत असताना
निर्णयही घ्यायला हवा
त्यांच्या अभ्यासाचा फायदा
सर्वांनाच व्हायला हवा

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'