टिटव्या

वात्रटिका

टिटव्या
---------
देशाच्या सैन्याच्या नावे
त्यांच्या राजरोस शिव्या
कधी मधी कर्कशपणे
टीवटीवत असतात टिटव्या

अशा टिटव्यांना खरंतर
वेळीच दटवायला हवं
तरी शांत न झाल्यास
कश्मीर घाटीत पाठवायला हवं

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'