कुंडल्या

वात्रटिका

कुंडल्या
-----------
सरकार विरोधात जेंव्हा
चळवळी मांडल्या आहेत
देव इंद्राच्या हाती म्हणे
साऱ्यांच्या कुंडल्या आहेत

उद्या लोक त्यांच्याकडे
कुंडल्या विचारायला जाऊ लागतील
कुंडल्यानी का होईना
त्यांना अच्छे दिन येऊ लागतील

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'