इंजिनिअरिंग

वात्रटिका

इंजिनियररिंग
-----------------
डी.एड्.,बी.एड्. नंतर
इंजिनिअरिंगवर उपरती कळा
साऱ्यांनाच लागलाय
आजकाल मेडिकलचा लळा

कोणतेही क्षेत्र निवडले
तरी गुणवत्तेला भाव असतो
कोणत्याही क्षेत्रातील ज्ञानी
सदासर्वदा राव असतो

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी