साधा प्रश्न

वात्रटिका

साधा प्रश्न
-------------
सत्य बोचरे असते
सांगणाऱ्या विरोधी सूर येतो
ज्यांचे तत्वज्ञान जळून जाते
तेथून मग धूर येतो

आमचा प्रश्न साऱ्यांनाच
स्पष्ट आणि साधा आहे
सत्य स्विकारण्याची का
अनेकांना भूतबाधा आहे ?

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'