भेटी लागी जिवा

वात्रटिका

भेटी लागे जिवा
-------------------
दोघांच्या नेहमी भेटीमुळे
अनेकांनी काढलेला गळा
काही जणांच्या पोटामध्ये
उठू लागतात कळा

त्यांच्या भेटीही तेंव्हा होतात
जेंव्हा प्रसंग बाके असतात
अनेकांच्या काळजाचे
चुकलेलेे ठोके असतात

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी