पोटातले ओठावर

वात्रटिका

बापूला नावं ठेवताना
आपली लायकी तपासा
जनाची नाही किमान
मनाची तरी लाज जोपासा

जे पोटात असते ना
तेच ओठावर येत आहेत
तुमच्या भंपकपणाची
तुम्हीच साक्ष देत आहेत

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी