जात जात नाही

वात्रटिका

जात 'जात' नाही
--------------------
उजेड होण्यापूर्वीच
दिव्याची वात जळाली
राष्ट्रपती होण्यापूर्वीच
त्यांची जात कळाली

जातीच्या चर्चा ज्यांनी केल्या
त्या शिक्षित औलादी आहेत
पक्ष,मीडिया आणि समाजही
आज जातीच्याच नादी आहेत

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी