राजे
वात्रटिका
राजे
------
आहे तो इतिहास राहिल का?
ही मनामध्ये भिती आहे
धर्माच्या नावे वादळणारी
नवीन एक तिथी आहे
राजे तुमच्या भांडवलावर
अनेकांचा शुद्ध धंदा आहे
जो जो असा धंदा करतो
आज तोच खरा बंदा आहे
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment