डेटा वॉर

वात्रटिका

डेटा'वॉर'
-------------              
मोबाईल कंपन्यांचे
अमिषांचे बार आहेत
चढाओढ लागलीय जणू
म्हणून डेटावॉर आहेत

सवय एकदा लावून
जाहिरातिचा मार आहे
ग्राहक बकरा असतो
त्याचा खिसा गार आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.07.11.2017
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी