Posts

Showing posts from January, 2018

शाहीहात

वात्रटिका 'शाही'हात मूठभर हरभरे वाटून म्हणे पुरणाचे जेवण दिले जिभेवरची चव जाईना म्हणे आम्हीही सेवन केले उद्धाटने भरपूर झाली कामाचा मात्र पत्ता नाही देश बदलून टाकणारी...

फेकफेकी

वात्रटिका फेकाफेकी चुकीचे असले तरी एखाद्याकडून फेकले जाते आमच्याकडून बहिरेपणाने निमूटपणे ऐकले जाते फेकणाऱ्याच्या फेकाफेकीचा खुशीत गाजावाजा आहे जास्तीत जास्त फे...

शाहीहात

वात्रटिका 'शाही'हात मूठभर हरभरे वाटून म्हणे पुरणाचे जेवण दिले जिभेवरची चव जाईना म्हणे आम्हीही सेवन केले उद्धाटने भरपूर झाली कामाचा मात्र पत्ता नाही देश बदलून टाकणारी...

शाहीहात

वात्रटिका 'शाही'हात मूठभर हरभरे वाटून म्हणे पुरणाचे जेवण दिले जिभेवरची चव जाईना म्हणे आम्हीही सेवन केले उद्धाटने भरपूर झाली कामाचा मात्र पत्ता नाही देश बदलून टाकणारी...

मल्टीस्टेटचे जाळे

वात्रटिका मल्टीस्टेटचे जाळे शहर आणि गावांमध्ये मल्टीस्टेटचे जाळे आहेत पैसा गोळा होताच पोबारा असे काहींचे चाळे आहेत झटपट श्रीमंतीचे फंडे कधीच फायद्याचे नाहीत अजून...

राजकीय फेरा

वात्रटिका राजकीय फेरा मुंबईच्या फेरीवाल्याचं भांडवल थोडंच खोटं आहे राजकीय दृष्टीकोनातून ते भयानक मोठं आहे रस्त्यावरची लढाई घरासमोर थाटली आहे राजकारण्यांची इच्छ...

झेंडा आणि अजेंडा

वात्रटिका झेंडा आणि अजेंडा जयजयकार एकाचा काम मात्र दुसऱ्याचं 'शिव'नामाचं पांघरूण महाराष्ट्रात आसऱ्याचं लोकांना उल्लू बनवणारा खांद्यावरचा झेंडा असतो रंगावर कोणी ज...

हे प्रजासत्ताका

वात्रटिका हे प्रजासत्ताका हे प्रजासत्ताका तू असा कडक हो दांडग्यांच्या मस्तीवरील भयाण अशी धडक हो हे प्रजासत्ताका तू अशी धार हो कायदे मोडणाऱ्यांच्या अवघडजागी मार हो ©...

मासा आणि नेता

वात्रटिका मासा आणि नेता पाण्याशिवाय मासा कसा तळमळत असतो पदाशिवाय नेताही तसाच वळवळत असतो पाणी मिळाले नाही तर मासा ठार मरत असतो पद मिळाले नाही तर नेता फुसका ठरत असतो ©श्...

आमचे दुखणे

वात्रटिका आमचे दुखणे पेट्रोल आणि डिझेलने आता केलेला कहर आहे किंमतीचे म्हणाल तर त्याला चांगला बहर आहे ऐंशीच्या घरातील रेट आम्हाला रेटता रेटेना मायबाप सरकारला आमचे दु...

कदर आणि गदर

वात्रटिका कदर आणि गदर देशासाठी जीवनभर नेताजी तुम्ही जगलात देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीच्या वाटेने वागलात आपल्या लोकांना खरंतर क्रांतीची थोडीही कदर नाही आज...

झेंडा आणि अजेंडा

वात्रटिका झेंडा आणि अजेंडा जयजयकार एकाचा काम मात्र दुसऱ्याचं 'शिव'नामाचं पांघरूण महाराष्ट्रात आसऱ्याचं लोकांना उल्लू बनवणारा खांद्यावरचा झेंडा असतो रंगावर कोणी ज...

तावडीत घेणे

वात्रटिका *तावडीत घेणे* विद्यार्थ्यांना धमकावणे साहेबांना बरं दिसत नाही विध्यार्थी घडवावा लागतो असं वागणं खरं असत नाही विद्यार्थ्यांना तावडीत घेणे हे काही तुमचं का...

बोकाळणे

वात्रटिका बोकाळणे -------------- जिथे डोकं लावलं पाहिजे तिथे मात्र लागत नाही स्वतःच्या हिताचं असलेलं माणूस का वागत नाही ? ज्या बाबी निरर्थक असतात तिथे मात्र चेकळले जाते अशा पद्धत...

खानदानशाही

वात्रटिका खानदान'शाही' -------------------- लोकशाहीच्या रथाला घरणेशाहीचे घोडे आहेत खरी लोकशाही समजले असे फारच थोडे आहेत नेत्यांचे खानदान आगे बढो हाच आपला नारा आहे लोकांमुळेच शाही झाल...

असत्याचा नंगानाच

वात्रटिका असत्याचा नंगानाच --------------------------- खरे बोलायला जावे तर कट झालेला पत्ता आहे सत्यावर जय मिळवून असत्याची सत्ता आहे सत्य बोलणारा टोचत असतो सत्य बोलणारा बोचत असतो धर्म परंपर...

राष्ट्रभक्तीची सक्ती

वात्रटिका राष्ट्रगीताची सक्ती ------------------------ चित्रपटगृहात राष्ट्रगीत आम्हाला सक्ती वाटू लागली दिसत असलेली राष्ट्रभक्ती कोडगी भक्ती वाटू लागली राष्ट्रभक्तीचा मुद्दा चित्...

गोडगोड बोला

वात्रटिका गोडगोड बोला -------------------- तिळगूळ घ्या गोडगोड बोला दरवर्षी दिलेला नारा असतो मागचे पाढे पंचावन्न पुन्हा केलेला तोरा असतो तीळगूळ देणेघेणे म्हणजे केवळ सणाचा उपचार नको ए...

चव्हाट्यावर खेळ

वात्रटिका चव्हाट्यावरचा खेळ --------------------------- सर्वोच्च न्यायव्यवस्थेतही व्यवस्थेची पालेभाजी आहे आंधळ्या न्यायदेवतेसमोर न्यायाधीशांची गटबाजी आहे कुठेच आलबेल नाही उघड झालेल...

चिल्लर बंदी

वात्रटिका चिल्लर बंदी ----------------- नोटाबंदी नंतर आता नाणेबंदीची साद आहे खुळखुळणाऱ्या नाण्यांचा बंद होणारा नाद आहे नव्या जोमच्या निर्णयांची कशावर तरी बंदी आहे उद्याचा नंबर ठ...

संस्कार

वात्रटिका संस्कार ------------ जिजाऊंचा नाव घेतो संस्कार घ्यायला हवेत शिवबा घडवण्यासाठी आग घ्यावी लागते कवेत जयजय करणे सोपे असते संस्कार जपला पाहिजे खरा मोठेपणा संस्कारांचा ...

बाराअंकी खेळ

वात्रटिका बाराअंकी खेळ ---------------------- कुठे कुठे लिंक केले याचा कोणाला मेळ आहे? आधारने बेजार झालेला बाराअंकी खेळ आहे आधारच्या जोडणीने नुसतीच पळापळ आहे नसत्या उठाठेवीने गळून गेल...

क्रियेविना वाचाळता

वात्रटिका क्रियेविना वाचाळता ---------------------------- कृती काही नसली तरी उद्घाटन फक्त झाले पाहिजे नेत्यांना वाटते आपले नाव साऱ्या मीडियात आले पाहिजे क्रियेविना वाचाळता व्यर्थ तरीही उ...

आसुरी आनंद

वात्रटिका आसुरी आनंद -------------------- ते ही आक्रमक हे ही आक्रमक जाईल तिथे विष पेरून सलोख्याला लावले नख मी भारी की तू भारी यानेच जो तो पेटला होता मनातील आग ओकणाऱ्यांना असुरी आनंद भेटल...

सोशल ट्युमर

वात्रटिका सोशल ट्यूमर ------------------- कोणत्याही कृतीला वापरलेला ब्रेन असतो विध्वंसक असणाराही त्यासाठी ट्रेन असतो आशा ट्रेन ब्रेनने सोशल ट्युमर आहे भारतीय असण्याला सफशेल मर आह...

लढाईचे सूत्र

वात्रटिका लढाईचे सूत्र ----------------- विचारांची लढाई विचारानेच लढली पाहिजे आपल्या समोरची बाजू विचारानेच रडली पाहिजे आज मात्र विचारला दंडुक्याचा प्रसाद आहे आपल्याच माणसांचा ...

किडे आणि सोटे

वात्रटिका किडे आणि सोटे ---------------------- कोणी भडकावत असतात कोणी भडकत असतात मरणारे फुकट मरतात भलत्यांचे झेंडे फडकत असतात कोणाच्या डोक्यात किडे कोणाचे सोटे असतात सामान्य जनतेच्या...

सोशल पीक

वात्रटिका सोशल पीक ----------------- सोशल मीडियाच्या शेतीवर साऱ्या अफवांचे पीक आले सामाजिक आरोग्याचे म्हणाल तर ते सारेच सिक झाले माझ्या तुझ्याच्या वादासाठी प्रत्येकजण तज्ञ असतो ...

वसा घेणारा पदर

वात्रटिका वसा घेणारा पदर ----------------------- सवित्रीचा शुद्ध वसा आम्हाला पेलता येईना जो विचार कवेत घ्यावा तो मात्र झेलता येईना त्यांचा वारसा जपायला मुलगी आम्हाला जड आहे ज्याच्याकड...

स्वागताचे पाढे

वात्रटिका स्वागताचे पाढे -------------------- नव्याचे स्वागत करताना जुन्याचा विसर नको भूतकाळातील चुकांची पुन्हा नव्याने कसर नको जुनाही कधी नवा होता याची जाणीव राखावी असेल काही कात ब...

देव कुडकूडले

वात्रटिका देव कुडकूडले -------------------- कुडकूडणाऱ्या थंडीने नीचांक सारे तुटले देवांनाही वाजते थंडी यातून तेही कुठे सुटले भोळ्याभाबड्या भक्तांचे भोळेभाबडे वागणे असते म्हणून त...

नव्याची दृष्टी

वात्रटिका नव्याची दृष्टी ------------------ सूर्य उगवला मावळला पण सूर्य स्थिर असतो खरेपणा समजून घेण्याचा कुठे कुणाला धीर असतो? प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस लखलखीत नवा असतो काळाचा वा...

सतराचा ताळेबंद

वात्रटिका सतराचा ताळेबंद ----------------------- कोणाचे राज्य आले कोणाचे राज्य गेले सतरा म्हणजे खतरा प्रत्येकाला वर्ष गेले कोणी पोपट झाला कोणाची बोलती बंद आहे असा भयानक सतराचा मोजून ता...