मासा आणि नेता

वात्रटिका

मासा आणि नेता

पाण्याशिवाय मासा
कसा तळमळत असतो
पदाशिवाय नेताही
तसाच वळवळत असतो

पाणी मिळाले नाही तर
मासा ठार मरत असतो
पद मिळाले नाही तर
नेता फुसका ठरत असतो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blohspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी