खानदानशाही

वात्रटिका

खानदान'शाही'
--------------------
लोकशाहीच्या रथाला
घरणेशाहीचे घोडे आहेत
खरी लोकशाही समजले
असे फारच थोडे आहेत

नेत्यांचे खानदान आगे बढो
हाच आपला नारा आहे
लोकांमुळेच शाही झालेला
खानदानशाहीचा तोरा आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.१७.०१.२०१८
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'