क्रियेविना वाचाळता

वात्रटिका

क्रियेविना वाचाळता
----------------------------
कृती काही नसली तरी
उद्घाटन फक्त झाले पाहिजे
नेत्यांना वाटते आपले नाव
साऱ्या मीडियात आले पाहिजे

क्रियेविना वाचाळता व्यर्थ
तरीही उद्घाटन होत असतात
गचाळ वाचळांचे नाव
साऱ्या मीडियात येत असतात

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.१०.०१.२०१८
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'