गोडगोड बोला

वात्रटिका

गोडगोड बोला
--------------------
तिळगूळ घ्या गोडगोड बोला
दरवर्षी दिलेला नारा असतो
मागचे पाढे पंचावन्न
पुन्हा केलेला तोरा असतो

तीळगूळ देणेघेणे म्हणजे
केवळ सणाचा उपचार नको
एकतरी नाते गोड व्हावे
नुसता सोशल प्रचार नको

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.१५.०१.२०१८
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'