राष्ट्रभक्तीची सक्ती

वात्रटिका

राष्ट्रगीताची सक्ती
------------------------
चित्रपटगृहात राष्ट्रगीत
आम्हाला सक्ती वाटू लागली
दिसत असलेली राष्ट्रभक्ती
कोडगी भक्ती वाटू लागली

राष्ट्रभक्तीचा मुद्दा
चित्रपटापूरता उभा नाही
राष्ट्रभक्त निर्माण होतील
असा आमचा खुबा नाही

©श्रीकृष्ण उबाळे
मु.पो.च-हाटा ता.जि. बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी