संस्कार
वात्रटिका
संस्कार
------------
जिजाऊंचा नाव घेतो
संस्कार घ्यायला हवेत
शिवबा घडवण्यासाठी
आग घ्यावी लागते कवेत
जयजय करणे सोपे असते
संस्कार जपला पाहिजे
खरा मोठेपणा संस्कारांचा
नसानसात झिरपला पाहिजे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.१२.०१.२०१८
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment