तावडीत घेणे

वात्रटिका

*तावडीत घेणे*

विद्यार्थ्यांना धमकावणे
साहेबांना बरं दिसत नाही
विध्यार्थी घडवावा लागतो
असं वागणं खरं असत नाही

विद्यार्थ्यांना तावडीत घेणे
हे काही तुमचं काम नाही
असं जे करीत आहेत
त्यांच्या वागण्यात राम नाही

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२१.०१.२०१८
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी