सोशल ट्युमर
वात्रटिका
सोशल ट्यूमर
-------------------
कोणत्याही कृतीला
वापरलेला ब्रेन असतो
विध्वंसक असणाराही
त्यासाठी ट्रेन असतो
आशा ट्रेन ब्रेनने
सोशल ट्युमर आहे
भारतीय असण्याला
सफशेल मर आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.०७.०१.२०१८
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment