लढाईचे सूत्र
वात्रटिका
लढाईचे सूत्र
-----------------
विचारांची लढाई
विचारानेच लढली पाहिजे
आपल्या समोरची बाजू
विचारानेच रडली पाहिजे
आज मात्र विचारला
दंडुक्याचा प्रसाद आहे
आपल्याच माणसांचा
आपल्याशी वाद आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.०६.०१.२०१८
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment