हे प्रजासत्ताका

वात्रटिका

हे प्रजासत्ताका

हे प्रजासत्ताका
तू असा कडक हो
दांडग्यांच्या मस्तीवरील
भयाण अशी धडक हो

हे प्रजासत्ताका
तू अशी धार हो
कायदे मोडणाऱ्यांच्या
अवघडजागी मार हो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२६.०१.२०१८
Visit:-aajchitika.blohspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'