कदर आणि गदर
वात्रटिका
कदर आणि गदर
देशासाठी जीवनभर
नेताजी तुम्ही जगलात
देशाच्या स्वातंत्र्यासाठी
क्रांतीच्या वाटेने वागलात
आपल्या लोकांना खरंतर
क्रांतीची थोडीही कदर नाही
आजच्या देशी इंग्रजांशी
त्यानेच तर गदर नाही
©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२३.०१.२०१८
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment