चिल्लर बंदी

वात्रटिका

चिल्लर बंदी
-----------------
नोटाबंदी नंतर आता
नाणेबंदीची साद आहे
खुळखुळणाऱ्या नाण्यांचा
बंद होणारा नाद आहे

नव्या जोमच्या निर्णयांची
कशावर तरी बंदी आहे
उद्याचा नंबर ठरलेला
याचीच सारी नांदी आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.१३.०१.२०१८
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी