फेकफेकी
वात्रटिका
फेकाफेकी
चुकीचे असले तरी
एखाद्याकडून फेकले जाते
आमच्याकडून बहिरेपणाने
निमूटपणे ऐकले जाते
फेकणाऱ्याच्या फेकाफेकीचा
खुशीत गाजावाजा आहे
जास्तीत जास्त फेकणारा
साऱ्या मनातील राजा आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.३०.०१.२०१८
Visit:-aajchitika.blohspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment